Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]
ब्लॉग्ज (13)
एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. केलास ... अधिक वाचा...

बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला ... अधिक वाचा...

अनंतशास्त्री डोंगरेंना कदाचित माहितही नसेल, ज्या मुलीला आपण संस्कृत शिकवलेय, काळाच्या पुढे जाऊन उदारमतवादी विचारसरणीची हवा चाखायला देतोय, ती मुलगी पुढे जाऊन इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवेल. पण ते घडले. दीडशे वर्षांपूर्वीचा समाज ... अधिक वाचा...

सण म्हणजे आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे. किंबहूना सणांचा हेतूच तोच आहे. पण त्याचवेळी हे सण का सुरू झाले याचाही कुठे तरी शोध घेतला पाहिजे. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. त्या दिवसापासून काळाने चालणे सुरू केले. म्हणजे जो काळ ... अधिक वाचा...

इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे. म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे ... अधिक वाचा...

प्रचंड इमारत उभारण्यात येत असते, तेव्हा आपल्याला काय दिसते ? गवंडी दगडांना इकडेतिकडे कापीत, छाटीत असतो, मगच त्यांना त्या भव्य इमारतीत जागा मिळते. ज्याप्रमाणे दगड-विटा सारख्या करून , त्यांची पुढे आलेली टोके काढून छाटून घ्यावी लागतात. त्याच प्रमाणे ... अधिक वाचा...

हां हो नवल नोहे देशी मराठी बोलिजे तरी ऐशी वाणे उमटतां हे आकाशीं साहित्य रंगाचेंआतां आयती गीता जगीं सांगे मराठिया भंगींयेथ कें विस्मया लागीं ठाव आहे. - ज्ञानेश्वर अधिक वाचा...

संस्कृती ग्रंथकर्ते ते महा कवि मा प्राकृतीं काय उणीवीनवी जुनीं म्हणावी कैसे कधीं सुवर्ण सुमनें.कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय नीरवर्णास्वादे एकचि मधुर दिसे साचार सारिखेंजें पाविजे संस्कृत अर्थे तेंचि लाभे प्राकृतेंतरी न मानावया येथें विषय चित्तें ... अधिक वाचा...

मराठी नाटकाची नांदी जिथे झाली त्या सांगलीत ८१ वे मराठी साहित्य संमेलन भरते आहे. या संमेलनाचे अध्यक्षपदही याच मातीत ज्यांचं कर्तृत्व बहरलं त्या ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांच्याकडे आले आहे या योगही चांगलाच जुळून आला आहे. पण त्याहून आणखी एक ... अधिक वाचा...

येणारे प्रत्येक नवे वर्ष हे थर्टी फर्स्ट नंतर येत असल्याचा अस्मादिकांचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे आंग्ल वर्षाची एक तारीख कधी येते असे कुणी विचारल्यास आम्हास आधी थर्टी फर्स्टची आठवण होते. (कारण त्यापुढील दिवसाची आठवण आमच्या मेंदूत बहुतांश वेळा डोके जड ... अधिक वाचा...

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाल कळेल. अधिक वाचा...

शेवटचा पेपर दिला आणि मी आणि मैत्रिणीबरोबर गप्पा मारत पोर्चात उभी होते. तेवढ्यात एक गोड हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर दोन अंध मुली मलाच विचारत होत्या, ताई तुमच्याकडे थोडा वेळ आहे? दोघी बिचाऱ्या संकोचून उभ्या होत्या. चेहऱ्यावर केविलवाणा भाव. अधिक वाचा...

ती व्यक्ती जोरजोरात धावत होती. अगदी वाघ मागे लागल्यासारखी. न जाणो थांबलो तर वाघ खाऊन टाकेल की काय असे तिला वाटत होतं की काय देवजाणे. लोकही त्याच्याकडे आश्चर्यानं पहात होते. त्यांच्या चेहर्‍यावरही त्याच्या धावण्याविषयी पडलेले कोडे स्पष्ट दिसत होतं. पण तो असा होता की त्याला या कशाची परवा नव्हती. तो नुसता पळत होता. जग मागे टाकायचंय या अविर्भावात. अधिक वाचा...