साहित्याविषयी किंचित जाणीव आणि बरेच प्रेम असल्यामुळे हा ब्लॉग लिहायला धजावलो आहे. यात साहित्यविषयक घडामोडी, स्वतः लिहिलेले साहित्य तसेच काही अनुवादीत साहित्य वाचायला मिळतील. या लेखनाचा हेतू केवळ आत्मानंद आहे. त्यामुळे कृपया सराईत साहित्यिकाकडे पाहता, तसे याकडे पाहू नका. साहित्याच्या प्रांतात रांगत असल्याने थोडी अक्षरधडपड व्हायचीच. रसिक मायबापहो, गोड मानून घ्या.
| पोर्टल निर्माता | abhinay kulkarni |
| शेवटी सुधारित | एप्रिल 29, 2008 10:33:50 AM IST |