ती व्यक्ती जोरजोरात धावत होती. अगदी वाघ मागे लागल्यासारखी. न जाणो थांबलो तर वाघ खाऊन टाकेल की काय असे तिला वाटत होतं की काय देवजाणे. लोकही त्याच्याकडे आश्चर्यानं पहात होते. त्यांच्या चेहर्यावरही त्याच्या धावण्याविषयी पडलेले कोडे स्पष्ट दिसत होतं. पण तो असा होता की त्याला या कशाची परवा नव्हती. तो नुसता पळत होता. जग मागे टाकायचंय या अविर्भावात.
अधिक वाचा...