Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

नोव्हेंबर 2007


ब्लॉग्ज (2)
शेवटचा पेपर दिला आणि मी आणि मैत्रिणीबरोबर गप्पा मारत पोर्चात उभी होते. तेवढ्यात एक गोड हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर दोन अंध मुली मलाच विचारत होत्या, ताई तुमच्याकडे थोडा वेळ आहे? दोघी बिचाऱ्या संकोचून उभ्या होत्या. चेहऱ्यावर केविलवाणा भाव. अधिक वाचा...

ती व्यक्ती जोरजोरात धावत होती. अगदी वाघ मागे लागल्यासारखी. न जाणो थांबलो तर वाघ खाऊन टाकेल की काय असे तिला वाटत होतं की काय देवजाणे. लोकही त्याच्याकडे आश्चर्यानं पहात होते. त्यांच्या चेहर्‍यावरही त्याच्या धावण्याविषयी पडलेले कोडे स्पष्ट दिसत होतं. पण तो असा होता की त्याला या कशाची परवा नव्हती. तो नुसता पळत होता. जग मागे टाकायचंय या अविर्भावात. अधिक वाचा...